Chhota VarkariChhota Varkari Tagline

महाराष्ट्राच्या पवित्र वारकरी परंपरेवर आधारित एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम. कथा, कला, खेळणी, पुस्तके, वस्त्रप्रकार, डिजिटल अनुभव आणि सर्जनशील माध्यमांतून छोटा वारकरी भक्ती, संस्कार आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवतो.

फॉलो करा
Chhota Varkari Character

यांनी आमच्यावर विश्वास ठेवला

आमचे सहकार्य

आम्हाला साथ देणाऱ्या प्रसिद्ध ब्रँड्स आणि संस्थांशी एकत्र काम करण्याचा आम्हाला अभिमान आहे.

ABP Majha logo

ABP Majha

Watch on YouTube

Frido logo

Frido

View on Instagram

Kumbh Mela logo

Kumbh Mela

Mumbai Cha Raja logo

Mumbai Cha Raja

Sakal logo

Sakal

🚩 संस्कृती जपण्यासाठी एकत्र येणे

आमचा संग्रह

छोटा वारकरी संग्रह

वारीच्या प्रेरणेने तयार केलेल्या खास सांस्कृतिक वस्तूंचा अनुभव घ्या.

Chhota Varkari Miniature – front view
1 / 7
आत्ताच खरेदी करा 🛒

तुम्हाला adimanav.com वर पुनर्निर्देशित केले जाईल

छोटा वारकरी मूर्ती - ५ इंच

“छोटा वारकरी” - भक्तीची छोटी पण मनाला स्पर्श करणारी ओळख 🚩

प्रेम, भक्ती आणि वारकरी संस्कृतीची सुंदर झलक दाखवणारी ही ५ इंचांची “छोटा वारकरी” मूर्ती पूर्णपणे 3D Printed असून अनुभवी कलाकारांकडून अत्यंत काळजीपूर्वक Hand Painted करण्यात आलेली आहे.

मूर्तीमध्ये सूक्ष्म डिटेलिंग, आकर्षक रंगसंगती आणि पारंपरिक वारकरी भाव जपलेला आहे, त्यामुळे ती तुमच्या घरातील देवघर, ऑफिस टेबल किंवा गिफ्टसाठी एक खास आकर्षण ठरते.

  • उंची: ५ इंच
  • उच्च दर्जाचे 3D Printing
  • एक्स्पर्ट कलाकारांकडून Hand Painted
  • हलकी, मजबूत आणि आकर्षक डिझाइन
  • भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर संगम
Rs. 999.00Rs. 1,499.00Sale

Taxes included.

छोटा वारकरी का?

1

महाराष्ट्राच्या पवित्र वारी परंपरेवर आधारित

2

संस्कारप्रधान आणि शैक्षणिक संकल्पना

3

ओरिजिनल कॅरेक्टर आणि सर्जनशील कथा

4

भक्ती, शिस्त, साधेपणा आणि एकतेचा संदेश

5

मुलांसाठी, कुटुंबांसाठी आणि संस्कृतीप्रेमींसाठी विशेष

🚶पंढरपूर वारी २०२६

वारी २०२६ 🛕

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक पहा.

🛕
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी

आळंदी ते पंढरपूर

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे संपूर्ण मार्गक्रमण वेळापत्रक – मुक्काम, तारखा व स्थळे.

🚩
श्री संत तुकाराम महाराज पालखी

संत तुकाराम महाराज पालखी

देहू – पंढरपूर

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे संपूर्ण मार्गक्रमण वेळापत्रक – मुक्काम, तारखा व स्थळे.

🕉 पांडुरंग हरी! वारकऱ्यांना शुभ यात्रा!

🙏भक्ती
🪔संस्कृती
सर्जनशीलता
🤝एकता

परंपरा. संस्कृती. भक्ती. सर्जनशीलता.

छोटा वारकरी हा संतपरंपरा आणि वारीच्या आध्यात्मिक वारशावर आधारित आधुनिक सांस्कृतिक उपक्रम आहे. भारतीय संस्कृती मुलांना आणि कुटुंबांना आधुनिक पद्धतीने अनुभवता यावी हे आमचे ध्येय आहे.

आमच्याबद्दल

छोटा वारकरी™ बद्दल

छोटा वारकरी हा महाराष्ट्राच्या पवित्र वारकरी परंपरेवर आधारित एक ओरिजिनल सांस्कृतिक आणि शैक्षणिक कॅरेक्टर उपक्रम आहे.

संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांच्या शिकवणीवर प्रेरित होउन छोटा वारकरी परंपरा आणि आधुनिक सर्जनशीलतेचा सुंदर संगम घडवतो.

खेळणी, गेम्स, कथा, मिनीएचर्स, वस्त्रप्रकार, पुस्तके, अॅनिमेशन आणि डिजिटल अनुभव यांच्या माध्यमातून संस्कृती आणि भक्ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आमचे ध्येय

भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक वारसा नाविन्यपूर्ण माध्यमांतून जपणे आणि पुढे नेणे.

आमची दृष्टी

भक्ती, संस्कार आणि भारतीय संस्कृती जगभर पोहोचवणारा प्रेरणादायी कॅरेक्टर ब्रॅंड निर्माण करणे.

आमची मूल्ये

भक्तीसाधेपणाएकतासंस्कृतीदयाळूपणासर्जनशीलतापरंपरेचा आदर
आमची कथा

छोटा वारकरीची कथा

1

आजच्या पिढीला भारतीय आध्यात्मिक परंपरांशी भावनिकरित्या जोडता येईल का? या विचारातून छोटा वारकरीचा जन्म झाला.

2

वारीतील भक्ती, ऊर्जा, टाळ-मृदंगाचा नाद, एकता आणि आनंद यांपासून प्रेरणा घेऊन छोटा वारकरी हे पात्र तयार करण्यात आले.

3

एका छोट्या कल्पनेतून सुरू झालेला हा प्रवास आता कथा, कला, खेळणी, गेम्स, वस्त्रप्रकार, शैक्षणिक अनुभव आणि सांस्कृतिक उपक्रमांपर्यंत पोहोचला आहे.

4

आमचे ध्येय फक्त उत्पादने तयार करणे नाही, तर संस्कृतीशी भावनिक नाते निर्माण करणे आहे.

"वारीचा प्रवास फक्त पायांचा नाही, हृदयाचाही आहे."

शॉर्ट्स

आमचे YouTube Shorts

छोट्या छोट्या व्हिडिओंमधून मोठ्या गोष्टी — वारी, भक्ती, संस्कार आणि बरेच काही.

सर्व Shorts पहा
शाळेजवळ जंक फूडला बंदी! 🚫🍟 HFSS म्हणजे काय? | छोटा वारकरी
Shorts

शाळेजवळ जंक फूडला बंदी! 🚫🍟 HFSS म्हणजे काय? | छोटा वारकरी

जातो मागारी पंढरीनाथा… तुझे दर्शन झाले आता! 🙏 #छोटा_वारकरी
Shorts

जातो मागारी पंढरीनाथा… तुझे दर्शन झाले आता! 🙏 #छोटा_वारकरी

गोपाळपु�र काल्याच्या कीर्तनाचा आणि दहीभात काल्याच्या पवित्र सोहळ्याचा अनुभव
Shorts

गोपाळपुर काल्याच्या कीर्तनाचा आणि दहीभात काल्याच्या पवित्र सोहळ्याचा अनुभव

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान चे विश्वस्त भावार्थ देखणे — गोल रिंगणाचे महत्व
Shorts

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान चे विश्वस्त भावार्थ देखणे — गोल रिंगणाचे महत्व

"छोटा वारकरी" उपक्रमाला मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीसांनी कौतुक करीत शुभेच्छा दिल्या
Shorts

"छोटा वारकरी" उपक्रमाला मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीसांनी कौतुक करीत शुभेच्छा दिल्या

विठुरायाचे दर्शन घेत फेसबुक दिंडीतल्या अबाल वृद्ध वारकर्यांना दर्शन घडवण्याचा प्रयत्न
Shorts

विठुरायाचे दर्शन घेत फेसबुक दिंडीतल्या अबाल वृद्ध वारकर्यांना दर्शन घडवण्याचा प्रयत्न

तीसरे आणि शेवटचे उभे रिंगण पादुका मंदीर येथे लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न
Shorts

तीसरे आणि शेवटचे उभे रिंगण पादुका मंदीर येथे लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न

छोटा वारकरी च्या नजरेतून वाखरी चे भव्य दिव्य रिंगण २०२६ ..! #chhotavarkari
Shorts

छोटा वारकरी च्या नजरेतून वाखरी चे भव्य दिव्य रिंगण २०२६ ..! #chhotavarkari

आज सर्व संताच्या पालख्या वाखरीत जमतील 🙏 #chhotavarkari
Shorts

आज सर्व संताच्या पालख्या वाखरीत जमतील 🙏 #chhotavarkari

तुका म्हणे धांवा । आहे पंढरि विसांवा ॥ #छोटा_वारकरी
Shorts

तुका म्हणे धांवा । आहे पंढरि विसांवा ॥ #छोटा_वारकरी

माध्यम कव्हरेज

बातम्या व प्रेस रिलीझ

छोटा वारकरीबद्दल प्रमुख वृत्तपत्रे, वेबसाइट्स आणि सोशल मीडियावर आलेल्या बातम्या.

"छोटा वारकरी" ॲनिमेशन कॅरेक्टरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
Press
Marathi

Dainik Prabhat

"छोटा वारकरी" ॲनिमेशन कॅरेक्टरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

वाचा
संत तुकाराम महाराज संस्थान देहू: छोटा वारकरी उपक्रम — मुलांसाठी अभंग कथा
Press
Marathi

ABP Majha

संत तुकाराम महाराज संस्थान देहू: छोटा वारकरी उपक्रम — मुलांसाठी अभंग कथा

वाचा
छोटा वारकरीला क्रिएटिव्ह AI लुमिनरी अवॉर्ड 2026
Press
Marathi

ABP Live Marathi

छोटा वारकरीला क्रिएटिव्ह AI लुमिनरी अवॉर्ड 2026

वाचा
नेक्स्ट टेक समिटमध्ये वारीव्हर्स स्टुडिओजला क्रिएटिव्ह लुमिनरी अवॉर्ड
Press
Marathi

Loksatta

नेक्स्ट टेक समिटमध्ये वारीव्हर्स स्टुडिओजला क्रिएटिव्ह लुमिनरी अवॉर्ड

वाचा
लोकमतमध्ये छोटा वारकरी — वारकरी सांस्कृतिक उपक्रम
Press
Marathi

Lokmat ePaper

लोकमतमध्ये छोटा वारकरी — वारकरी सांस्कृतिक उपक्रम

वाचा
छोटा वारकरी — मुलांना महाराष्ट्राच्या भक्तिपरंपरेशी जोडणारा उपक्रम
Press
Marathi

Loksanvad News

छोटा वारकरी — मुलांना महाराष्ट्राच्या भक्तिपरंपरेशी जोडणारा उपक्रम

वाचा
छोटा वारकरी: मास्टर्स युनियन अवॉर्ड सेरेमनी
YouTube

YouTube — Masters Union Award

छोटा वारकरी: मास्टर्स युनियन अवॉर्ड सेरेमनी

वाचा
ABP माझा TV कव्हरेज: छोटा वारकरी लॉन्च
X / Twitter

ABP Majha TV on X

ABP माझा TV कव्हरेज: छोटा वारकरी लॉन्च

वाचा
छोटा वारकरी इन्स्टाग्राम — कॅरेक्टर लॉन्च
Instagram

Instagram — Launch Post

छोटा वारकरी इन्स्टाग्राम — कॅरेक्टर लॉन्च

वाचा
आशिष शेलार यांनी इन्स्टाग्रामवर छोटा वारकरीचा उल्लेख केला
Instagram

Instagram — Ashish Shelar

आशिष शेलार यांनी इन्स्टाग्रामवर छोटा वारकरीचा उल्लेख केला

वाचा
छोटा वारकरी कॅरेक्टर लॉन्च — फेसबुक पोस्ट
Facebook

Facebook

छोटा वारकरी कॅरेक्टर लॉन्च — फेसबुक पोस्ट

वाचा
FAQ

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

संपर्क

संपर्क करा

आपल्याशी संवाद साधायला आम्हाला आनंद होईल.

सहकार्य, भागीदारी, मर्चेंडाइझ किंवा इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.

छोटा वारकरी™ सोबत भक्तीचा प्रवास अनुभवा

संस्कृती आणि भक्ती प्रत्येक हृदयापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न.

Chhota Varkari

छोटा वारकरी™ हा महाराष्ट्राच्या पवित्र वारकरी परंपरेवर आधारित सांस्कृतिक उपक्रम असून भक्ती, संस्कार आणि संस्कृती जपण्याचा एक प्रयत्न आहे.

द्रुत दुवे

© छोटा वारकरी™. सर्व हक्क राखीव.

भक्तीने बनवले · महाराष्ट्र