जगद् गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान,पालखी GPS प्रणाली|पालखी कुठे आहे?लाइव
पालखी महाराष्ट्रातून जाताना लाइव पहा.
track-palkhi-embed.yohita.com — पालखी स्थान
📌 महत्त्वाच्या सूचना
- ●या मॅपवरील पालखीचे लोकेशन हे अंदाजे (Approximate) आहे.
- ●भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने GPS लोकेशनमध्ये जाणीवपूर्वक काही वेळाचा विलंब (Delay) ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दिसणारे लोकेशन हे प्रत्यक्ष वेळेतील (Live) नसून काही वेळापूर्वीचे असू शकते.
- ●ही GPS प्रणाली मोबाईल नेटवर्कवर आधारित आहे. त्यामुळे काही ठिकाणी नेटवर्कच्या उपलब्धतेनुसार लोकेशन अपडेट होण्यास विलंब होऊ शकतो किंवा तात्पुरता अडथळा येऊ शकतो.
- ●कृपया या लोकेशनचा वापर केवळ मार्गदर्शन व नियोजनासाठी करावा.
- ●पालखीच्या दर्शनासाठी किंवा प्रवासाचे नियोजन करताना संभाव्य विलंबाचा विचार करूनच नियोजन करावे.
- ●वाहतूक नियमांचे पालन करा व पोलिस प्रशासन व स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करा.
- ●आपत्कालीन परिस्थितीत कृपया संबंधित प्रशासनाच्या सूचनांना प्राधान्य द्या.
- ●🙏 आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. राम कृष्ण हरी! 🚩
